Daily News
नाशिकःतो हातात तलावार घेऊन रस्त्यावर फिरतो, आणि मग.. व्हिडीओ
नाशिकःतो हातात तलावार घेऊन रस्त्यावर फिरतो, आणि मग..

business batmya / business News / बिझनेस बातम्या
अरुण थोरे
निफाड, ता. 19 आॅक्टोबर 2024 – हातात तलवार घेऊन दहशत माजविण्याच्या उद्देशाने रील तयार करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, सायखेडा पो.स्टे.हद्दीत चांदोरी शिवारात दहशत पसरविण्याचे उद्देशाने अवैधरित्या धारदार तलवार हातात घेवुन.
धमकी वजा डायलॉग मारून इन्स्टाग्रामवर रिल बनवुन व्हायरल करणारा तरुण मनोज धोंडीराम शिरसाठ, वय (२५ )रा. नाठेगल्ली, चांदोरी, ता. निफाड यास रिलमधील तलवारीसह ताब्यात घेवून त्याचेविरूध्द सायखेडा पोलीस ठाण्यात (भारतीय हत्यार कायदा)कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram