business Idea शेतक-यांने जुनी दुचाकी केली चार्जींगवर 14 रुपयांत 100 किलोमीटर पळते

business batmya
नांदेडः सध्याच्या काळातील मोठी समस्या आहेत त्या म्हणजे पेट्रोलची आणि त्यावर प्रत्येक जणावला वाटते काही तरी उपाय शोधला पाहिजेत. पण यावर एका तीस वर्षीय तरुणाने उपाय शोधला आहे या तरुणांना अवघ्या 14 रुपयांमध्ये 100 किलोमीटर पळणारी दुचाकी मॉडीफाय केले आहे. आपण जे वाचत आहे ते खरं आहे बर…. (Farmers run 100 kms on old two-wheeler Kelly charges at Rs)
Electric Bike एकदा चार्ज करुन एवढ्या किलोमीटर पळणार तुमची Hero Splendor
नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव महादेव येथील शेतकरी कुटुंबातील युवा शेतकऱ्यांना प्रदूषणमुक्त चार्जिंग मोटरसायकल बनवत शेतातील कामे बाजारपेठेत व शेतातील मिळण्यासाठी चार्जिंग बाईक वापर सुरु केला आहे. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव या गावात राहत असलेल्या ज्ञानेश्वर उमाजीराव कल्याणकर तीस वर्षीय तरुणाने इलेक्ट्रिक चार्जिंग वर चालणारी प्रदूषणमुक्त अशी मोटरसायकल तयार केली आहे. फक्त 14 रुपये खर्चामध्ये ती 100 पेक्षा जास्त किलोमीटर ती धावते….
(Agri Drone Farming लवकरचं सर्व शेतक-यांकडे दिसेल ड्रोन
सदर तरुणाने शेतातील दळणवळणासाठी चार्जिंग बाईक बनवली आहे. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव या गावात राहत असलेल्या ज्ञानेश्वर उमाजीराव कल्याणकर 30 वर्षीय तरुणाने इलेक्ट्रिक चार्जिंग वर चालणारी प्रदूषणमुक्त अशी मोटर सायकल तयार केली आहे. फक्त चौदा रुपये खर्चामध्ये ती तब्बल शंभर किलोमीटर चे अंतर पार करते.
मोटरसायकल बनवण्यासाठी बॅटरीच्या दर्जानुसार 26 ते 40 हजार रुपये खर्च येतो. पिंपळगाव महादेव शिवारात पारंपारिक पद्धतीने शेती न करता विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेत ज्ञानेश्वर व त्याची भावंडे शेती करतात तर दोन वर्षांपासून लोक डाऊन लग्न समारंभ आधी कार्यक्रम छोटेखानी होत असल्याने दळणवळणाचा खर्च निघत नसल्याने या तरुणाने लॅाक डाऊन मध्ये चार्जिंग वरील मोटर सायकल बनवण्याचा प्रयोग करण्याचा संकल्प केला आणि वीजेवर चालणारी मोटरसायकल तयार करण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
आता हा तरुण विविध कामे या दुचाकीवर करत आहे. यातून त्याला चांगला फायदा झाला. भविष्यात सर्व दुचाकी या चार्जींगवर चालणार यात शंका नाही.