उद्योग / व्यवसाय

पंख्याच्या किमंती मध्ये मिळत आहे पोर्टेबल AC

business batmya

नवी दिल्ली :  आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्वस्त एअर कूलरची माहिती देणार आहोत, ज्याचा वापर तुम्ही सहज करू शकता. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर स्वस्त आणि पोर्टेबल AC उपलब्ध आहेत. या पोर्टेबल AC ला तुम्ही कोठेही ठेऊ शकता व यामुळे जास्त जागा देखील अडणार नाही. तसेच, कोठेही उचलून घेवून जाऊ शकता. तुम्ही टेबल, बेड अथवा डायनिंग रुममध्ये देखील ठेऊ शकता.

उन्हाळा सुरू झाला असून, बाजारात एसी, पंखा खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. अनेकजण एसीची किंमत जास्त असल्याने खरेदी करणे टाळतात. परंतु, बाजारात काही असे Mini AC उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे. अनेकजण उन्हाळ्यात कूलर देखील खरेदी करतात.

यूएसबी केबलने होईल स्टार्ट:

हे पोर्टेबल AC खोलीला केवळ थंडच करत नाहीत तर ह्यूमिडीफायर आणि प्यूरीफायरचे देखील काम करतात. या एसीची किंमत देखील खूपच कमी आहे. म्हणजेच, तुम्ही पंख्याच्या किंमतीत पोर्टेबल AC ला घरी घेऊन जाऊ शकता. या पोर्टेबल एसीविषयी जाणून घेऊया.या पोर्टेबल AC द्वारे इतर एसी व कूलरच्या तुलनेत वीज बिल देखील कमी येते. एसीला सहज यूएसबी केबलच्या मदतीने वापरणे सोपे आहे. कूलिंग रेंजबद्दल सांगायचे तर हे लहान जागेला खूप जलद थंड करतात. यामध्ये तुम्हाला लो, मिडल आणि हाय-स्पीड असे पर्याय देखील मिळतील.

हा Mini Portable Air Cooler Fan ३ इन १ काम करतो. यामध्ये ३ स्पीड मोडचा सपोर्ट दिला आहे. या पोर्टेबल एसीला तुम्ही कोठेही ठेऊ शकता. तुम्ही ऑफिस, दुकानात देखील याचा वापर करू शकता. एका लहान खोलीसाठी हा पोर्टेबल एसी उपयोगी ठरेल व यामुळे जास्त वीज बिल देखील येत नाही. विशेष म्हणजे मोबाइल फोनचा चार्जर आणि पॉवर बँकच्या मदतीने देखील याचा वापर करू शकता. या Mini Portable Air Cooler Fan ची किंमत फक्त ९९९ रुपये आहे.

MNV Portable USB Battery Operated air conditioner mini Water air Cooler हा ई-कॉमर्स साइट Amazon वर स्वस्तात उपलब्ध आहे. याची किंमत फक्त ४१९ रुपये आहे. हा ईजी-फिल वॉटर टँक आहे, जो ८ तास चालतो. हा ईको-फ्रेंडली असून, यात थंड पाणी भरू शकता. यात ३ फंक्शन दिले आहेत, ज्यात कूल, ह्यूमिडिफाइज आणि प्यूरिफायचा समावेश आहे. यात बिल्ड-इन एलईडी लाइटचा देखील सपोर्ट दिला असून, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात बदल करू शकता. तसेच, यूटिलाइजिंग एव्हापोरेटिव्ह टेक्नोलॉजी दिली आहे, जे थंड हवा प्रदान करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!