उद्योग / व्यवसाय

Business ideas चहा विकतात विकता कोड्याधीश झाला तरुण,तुम्ही कसे पैसे किमविणार

Business Batmya

मुंबईः Business ideas How to make money by selling tea मुंबईः या जगात पैसा कोणाला नको आहे, प्रत्येक जण पैशाचा विचार करतो मात्र पैसा कशा पद्धतीने कामावर जाऊ शकतो आपण कोणत्या व्यवसाय मधून पैसे कमवू शकतात हे शोधणे गरजेचे आहे. अनेक लोक बिजनेस मधून खूप पैसा कमवत आहे तर काही लोकांना यामध्ये पराजय पत्करावा लागतो. किंवा यशस्वी होत नाही मात्र, या लोकांसाठी एक पॉझिटिव्ह असा विषय आम्ही तुम्हाला सांगणार आहे. ज्यातून तुम्हाला लक्षात येईल एक चाय वाला करोडपती कसा बनला आणि त्याने त्याच्या व्यवसाय मधून कशा पद्धतीने करोडो रुपये कमवून आज एक मोठा ब्रँड निर्माण केलेला आहे असाच व्यवसाय आपल्या तरुणांना करून गडगंज पैसा कमावण्याची संधी आहे जर चायवाला करोडपती बनू शकतात तर तुम्हालाही चांगला व्यवसाय करून त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे कमावता येऊ शकतात पाहूया चाय वाल्याची बिझनेस आयडिया.( How to make money by selling tea )

प्रफुल्ल एमबीएच्या तयारीसाठी इंदूरहुन अहमदाबादला (Ahmedabad) आला होता. आयआयएम सारख्या नामांकित संस्थेमधून एमबीए करण्याचे त्याचे स्वन्प होते. मात्र त्यात यश न आल्याने प्रफुल्लने चहा विकण्याचे ठरवले. ( Business ideas )
प्रफुल्ल याने वयाच्या विसाव्या वर्षी एमबीए (mba) करायचे म्हणून घर सोडले. त्यावेळी एक दिवस हाच एमबीए शद्ब आपले नशीब बदलेल, याची किंचित देखील कल्पना प्रफुल्ला नव्हती.

तो एमबीएची डीग्री करत होता म्हणूनच त्याने त्याच्या दुकानाला एमबीए असे नाव दिले असावे असा अनेकांचा गैरसमज होतो. मात्र ते तसे नसून, मिस्टर बिल्लोरे अहमदाबाद असा या एमबीए शद्बामागील अर्थ आहे. एमबीए ते एक चहावाला प्रफुल्लच्या या प्रवासाची कहाणी थक्क करणारी आहे.

कशी झाली सुरुवात ( Business ideas )
आयआयएम सारख्या नामंकित संस्थेमधून एमबीए करण्याचे त्याचे स्वन्प होते. मात्र त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी पुणे, मुंबईत सुद्धा शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात देखील त्याला यश आले नाही. त्यानंतर त्याने चहाचा व्यवसाय ( Business ideas ) सुरू करण्याचा निर्णय घेतला.
प्रफुल्लचा जन्म धारमधील लबरावदा या एका छोट्याश्या खेडेगावात झाला. प्रफुल्लचे वडील शेती करतात. तो मॅकडॉनल्डमध्ये 37 रुपये तासाने 12 तास नोकरी करायचा. या पैशांवर तो कसातरी उदरनिर्वाह करत होता.

कसं बदललेल जीवन ( Business ideas )
आपलं पोट या नोकरी वरती भागणार नाही. मग त्याने मग चहाचा (Business ) व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र चहाचा व्यवसाय जरी सुरू करायचा म्हटले तरी त्याच्यासाठी भांडवल लागणार होते. व्यवसायासाठी भांडल कसे उभारावे असा प्रश्न त्याला पडला होता. मग त्याने आपल्या वडिलांना खोटे कारण सांगून त्यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले. याच दहा हजार रुपयांमधून त्याने चहाची एक छोटीशी टपरी टाकली.

सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या
प्रत्येकाच्या जीननात संघर्ष आहेचं तसा प्रफुल्लच्या ही होता. पहिल्या दिवशी तर त्याचा चहाचा एकही कप विकला गेला नाही. तेव्हा प्रफुल्लने विचार केला की, जर लोक माझ्याकडे येत नसतील तर मीच लोकांकडे जाऊन चहा का विकू नये. प्रफुल्ल सुक्षिशित असल्यामुळे त्याचे इंग्रजीवर चांगले प्रभुत्व होते.
एक चहावाला सुद्धा इतकी चांगली इग्रंजी बोलतो हे पाहून लोकांना आश्चर्य वाटत असे, लोक हळूळू त्याच्याकडून चहा घेऊ लागले. दुसऱ्या दिवशी प्रफुल्लचा सहा कप चहा विकला त्यामधून त्याला 30 रुपये मिळाले. प्रफुल्ल सकाळी नऊ ते सांयकाळी सहापर्यंत जॉब करायचा आणि सायंकाळी सात ते रात्री अकरापर्यंत चहा विकायचा.
त्यानंतर त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपले सर्व लक्ष त्याने चहाच्या व्यवसायावरच केंद्रीत केले. अवघ्या चार वर्षांमध्ये प्रफुल्लचा व्यवसाय इतका विस्तरला आहे की, एमबीए चहावाला हा एक प्रसिद्ध ब्रॅण्ड बनला आहे. प्रफुल्लची दखल त्यानंतर विविध प्रसादमाध्यमांकडून घेण्यात आली, अशीच त्याची एक मुलाखत Zindagi With Richa या ट्विटर अकांऊटवरून प्रसिद्ध करण्यात आली आहे.आज हा चायवाला करोडपती बनला आहे.

आपणही एखांदा चांगला व्यवसाय निवडणून ज्यांची लोकांना गरज आहे. यातून आपण मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतात. हे या यशस्वी स्टोरीतून समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!