एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण सुरुच, गुंतवणुकदारांना 94 हजार कोटी रूपयांचा फटका

Buisness Batmya
एलआयसी ही भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी गुंतवणुकदार संस्था आहे. तसेच एलआयसी भारतातील सगळ्यात मोठी मालमत्ता व्यवस्थापक कंपनी असल्याने या कंपनाच्या नियंत्रात अब्जावधींची मालमत्ता आहे. मात्र सध्या एलआयसीच्या आयपीओने शेअर बाजारात पदार्पण केले तेव्हापासून त्यामागे भांडवलात घसरण सुरूच आहे.Shares of LIC continue to fall, hitting investors by Rs 94,000 crore
सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी कायम
तसेच एलआयसी भारतातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक कंपनी असल्यामुळे या कंपनीची मालमत्ता ५०० अब्ज कोटी इतकी आहे. त्यामुळे एलआयसीकडून जवळपास 25 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक होते. म्हणूनच या कपंनीचे जवळजवळ २५ कोटी विमाधारक आहेत.
त्यातील दोन तृतियांश हिस्सा LICचा असून देशात २ हजार शाखा आहेत, १ लाख कर्मचारी आणि २८.६० कोटी पॉलिसीज आहेत. त्यामुळे एलआयसीच्या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांना जर फटका बसत असेल तर ही चिंतेची बाब आहे.
भारतीय शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 540 अंकांनी वधारला



