वाहन मार्केट

शानदार ऑफर्स, 3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार

buisness batmya

सध्या कारमध्ये अनेक शानदार नवनवीन ऑफर्स येत आहेत. त्यात अशीच एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. कारण तुम्ही एखादी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसल्याने त्यात अडचणी येत असतात . त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आता तुमच्यासाठी आम्ही शानदार ऑफर आणत आहोत.Great offers, second hand cars for less than 3 lakhs

तुम्ही मारुती वॅगनआर ब्रँड न्यू पेक्षा सेकेंड हँड कार खूपच कमी किंमतीत खरेदी करु शकता. तुम्ही ही कार अवघ्या 2.73 लाख रुपये देऊन घरी आणू शकता. कारण ही सेकंड हँड सेगमेंट कार आहे आणि Cars24 नावाच्या वेबसाइटवर लिस्टेड आहे. त्यामुळे माहितीनुसार, हे वॅगनआरचं 2011 चं मॉडेल आहे. ही कार पेट्रोलवर चालते. आतापर्यंत ही कार 47 हजार किलोमीटर धावली आहे. म्हणून ही कार दिल्लीच्या DL-14 RTO मध्ये रजिस्टर्ड आहे.

आता काही खरे नाही आज पुन्हा वाढले पेट्रोल डिझेल…लिटरचा भाव झाला एवढा

CarDekho नावाच्या वेबसाइटवरून Maruti Alto 800 कार खरेदी करता येईल. ही कार 2.93 लाख रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आली आहे. तसेच हे 2016 चं मॉडेल असून यात 796 सीसी क्षमतेचं इंजिन आहे. त्यामुळे या कारने आतापर्यंत 4166 किलोमीटरचा प्रवास केला आहे.

Realme Narzo 50A Prime चा नवा स्मार्टफोन चार्जरशिवाय येणार भारतात, जाणून घ्या

त्यानंतर Hyundai i10 ही कारदेखील 3 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. कारण ही कार Ola Cars वर लिस्ट झाली असून तिची किंमत 2.56 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच Hyundai i10 चं 2013 मधलं मॉडेल असून ही फर्स्ट ओनर कार आहे.

तुम्हालाही ‘असा’ मेसेज आला असल्यास आणि तुम्ही क्लिक केल्यास तुमचा घातं झालाचं

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!