
Business Batmya / Business News / बिझनेस बातम्या
साहेबराव ठाकरे ( वरीष्ट पत्रकार वेगवान समुह )
नाशिक, ता. 3 सप्टेंबर 2024 – Today’s onion price कांद्याचे माहेर घर असणा-या नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याने मागील अनेक दिसवसांचे सर्व रेकार्ड मोडीत काढले असून आज कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे.
99 रुपयामध्ये हा IPO 100 रुपयांवर करतोय ट्रेड Indian Phosphate
नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी बाजारपेठा असून कांद्याचे भाव मागील आठवड्या 500 रुपयांनी घसरले होते. आता हा आकडा मागे टाकत कांद्याने चांगली उसळी घेतली असल्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
सर्वात स्वस्त ब्रॉडबँडचा झाला गागाट..गुपचूप वाढविला इंटनेटचा स्पीड
Today’s onion price सध्या नाशिक जिल्ह्यात नवीन लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरु असून येणा-या काळात लाल कांदा उशीरा बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा चांगला भाव खाऊन जाणार आहे.
बजाजची नवी स्कुटर एवढ्या रुपयांनी झाली स्वस्त; एका चार्जवर पळतचं राहणार
नाशिक जिल्ह्यातील बाजार मध्ये आज उमराणे येथील बाजार समितीमध्ये कांद्याला 4611 उच्चांकी भाव मिळाला तर चांदवड येथील बाजार समितीमध्ये 4502 रुपये हा उच्चांकी भाव राहिला. तर पिंपळगाव बसवंत येथे 4811 रुपये इतका कांद्याला भा मिळाला
गॅस सिलेंडर झाला बुआ महाग! आता एवढे लागणार पैसे LPG
पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 4851 रुपये भाव मिळाला. या बाजार समिती मध्ये कमीत कमी 3000 रुपये तर जास्तीत जास्त 4851 रुपये आणि सरासरी 4300 रुपये भाव मिळाला.
कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
ता. चांदवड जि.नाशिक
मंगळवार दि.03/09/2024 चे बाजारभाव
_____
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव
कांदा उन्हाळ=2502-4502-4280
उन्हाळ(गोल्टी)=3401-4399-4200
https://youtu.be/pIhCIubrvZ0