आता फक्त 50 हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता हा व्यवसाय

buisness batmya
मुंबई : प्रत्येक व्यक्तीला वाटत असते आपला स्वतःचा एखादा व्यवसाय पाहिजे. त्यासाठी तो खूप प्रयत्न करत असतो जो कोणी काही सांगितले तर तो त्या दिशेने लगेच वाटचाल करू पाहतो. मात्र काही लोक हे आपल्या नोकरीवर समाधानी नसून मजबुरीने ते काम करत असतात. कदाचित तुमच्या बाबतीतही असेच असेल तर तुम्हालाही व्यवसाय सुरू करावा वाटत असेल.त्यासाठी आम्ही तुम्हाला अगदी कमी खर्चात सुरू करता येणा-या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत.Now you can start this business for only 50 thousand rupees
व्हॅाटस्अप तुमचा खिसा रिकामा करणार पण यामाध्यमातून…
तसेच सरकारकडून हा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले जात असल्याने या व्यवसायासाठी शासनाकडून अनुदान देखील उपलब्ध आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला जास्तीत जास्त 50 हजार रुपये गुंतवावे लागणार आहे. यासाठी तुम्हाला एक एलईडी बल्ब बनवण्यासाठी 40 ते 50 रुपये खर्च येत असून हा बल्ब बाजारात 80 ते 100 रुपयांना सहज विकता येतो. त्यामुळे या परिस्थितीतही तुम्ही दररोज 100 बल्ब विकले तरी तुम्हाला 4 ते 5 हजारांचे उत्पन्न मिळणार आहे.
हा व्यवसाय करण्यासाठी अनेक सरकारमान्य संस्था एलईडी बल्ब कसे बनवले जाता याचे प्रशिक्षण देतात. त्यामुळे एलईडी बल्ब बनवणाऱ्या कंपन्या देखील प्रशिक्षण देत असतात. सध्या शहरात आणि गावात एलईडी बल्बची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कारण एलईडी बल्बमुळे विजही कमी लागते.
एअर इंडिया कर्मचा-यांसाठी कंपनीकडून ही सुविधा होणार सुरू



