नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीचे भाजीपाल्यासह इतर बाजारभाव घ्या जाणून
नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीचे भाजीपाल्यासह इतर बाजारभाव घ्या जाणून Today's prices of agricultural commodities

business batmya / business News / बिझनेस बातम्या
नाशिक, ता. 11 सप्टेंबर 2024- (अतुल सुर्यवंशी, बाबा पवार, राहुल देवरे,मुक्ताराम बागुल कडून ) नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीचे कांदा, सोयाबीन, सह इतर भाजीपाल्याचे दर खाली दिलेले आहे. तुम्हाला रोज बाजारभाव कळण्यासाठी जॅाईन व्हा वेगवान च्या ग्रुपमध्ये. एक महत्वाची सुचना नाशिक बाजार समितीचे भाजीपाल्याचे बाजार भाव सांयकाळी पुन्हा अपडेट होतील तुम्ही ही बातमी पुन्हा ओपण केल्यास तुम्हाले ते दिसणार आहे. Today’s prices of agricultural commodities
कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
ता. चांदवड जि.नाशिक
बुधवार दि.11/09/2024 चे बाजारभाव
_____
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव
कांदा उन्हाळ=1501-4251-3930
उन्हाळ(गोल्टी)=2701-4299
कांदा लिलाव झालेली वाहने
जीप-105 ट्रॅक्टर-21 एकुण-126
कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव
दिनांक ११/०९/२०२४ बुधवार.
एकूण कांदा लिलाव २२५ नग
लाल कांदा – ०० नग
ऊन्हाळ कांदा – २२५ नग
कांदा आवक अंदाजे ३५०० क्विंटल
बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
कांदा खाद/चो. –
ऊन्हाळ कांदा – २७०० – ४३०० – ४०००
कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा ता.देवळा,जि. नाशिक
*दि=11/09/2024
कांदा बाजार भाव
गावठी (उन्हाळी) कांदा बाजार
1500/4300/4000
1 नं : 4000/4300
2 नं : 3800/4000
3 नं : 3700/3800
गोल्टी/गोल्टा -3500/4030
खाद / चोपडा -1500/2850
ट्रॅक्टर:- 127
रिक्षा/पिकअप:-38
बैलगाडी:- 00
एकूण नग:- 165
अंदाजे क्विंटल:-3000
पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट
कमी जास्तीत जास्त सरासरी
कांदा- 3000 4799 3900
उमराणे बाजार समिती
कांदा
3500 ते 4300 सरासरी 3650 रु
बोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार समिती
समितीमध्ये कांदा
3000 ते 4000 रुपये भाव गेला सरासरी 3500 रुपये